
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

पुणे :बच्चू कडूंनी चर्चेला यावं! लोकांना, रुग्णांना त्रास होईल असं काही करू नये - देवेंद्र फडणवीस
अशा आंदोलनांमध्ये काही हवसेनसे गौसे लोक शिरून त्या ठिकाणी काही ना काही हिंसक वळण त्याला कसं लाभेल असाही प्रयत्न करत असतात. ...

जळगाव :"मुख्यमंत्रिपदावर मी नको होतो म्हणून मला..," फडणवीसांच्या आरोपांनंतर खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
एकनाथ खडसे हे भाजपची बदनामी करत असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. ...

राष्ट्रीय :राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
Draupadi Murmu: फायटर जेट सूट परिधान करून अंबाला येथे घेतली ऐतिहासिक भरारी; महिला वैमानिकाने केले विमानाचे संचालन; हवाई दलाकडून गार्ड ऑफ ऑनर ...

राष्ट्रीय :राम मंदिरासाठी भक्तांनी दिले तब्बल ३ हजार कोटींचे दान, १५०० कोटी खर्च; बांधकाम पूर्णत्वाकडे!
Ayodhya Ram Mandir News: राम मंदिर परिसरातील अनेक मंदिरांचे बांधकाम जवळपास पूर्ण झाल्याचे म्हटले जात आहे. ...

व्यापार :तुम्हाला किती रिटर्न मिळेल माहीत नाही, परंतु पीयूष बन्सल आणि त्यांच्या बहिणीला मिळणार कोट्यवधी रुपये
Lenskart IPO: कधीकधी एका लहान कल्पनेतून सुरू झालेली कंपनी इतकी मोठी होते की ती आपल्या संस्थापकांना मालामाल करते. चष्मा विकणारी ऑनलाइन कंपनी लेन्सकार्ट असंच काहीसं करणार आहे. ...

सखी :गुड मॉर्निंग! उठल्यानंतर फॉलो करा २०-२०-२० रूल; दिवसभर राहाल पॉझिटिव्ह अन् एनर्जेटिक
सकाळची वेळ वेगवेगळ्या कामांसाठी तीन भागांमध्ये विभागली जाते. हा रूल फॉलो केल्याने दिवसभर फ्रेश राहाल. ...

क्रिकेट :IND vs AUS 1st T20I : टॉस वेळी मार्शचा खास विक्रम! टीम इंडियातील युवा ऑलराउंडर ३ सामन्यातून 'आउट'
मार्शनं सलग १८ व्या वेळी टॉस जिंकून धावांचा पाठलाग करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

आंतरराष्ट्रीय :जमात-उल-मोमिनत... महिलांना हाताशी धरून मसूद अझहरची नवी खेळी; भारताविरोधात पुन्हा रचला कट
Pakistan Jaish-e-Mohammad, Jamaat ul-Mominaat: अझहरने दावा केलाय की, 'जमात-उल-मोमिनत'मध्ये सामील होणारी महिला मृत्यूनंतर थेट जन्नतमध्ये जाईल. ...

व्यापार :निवृत्तीनंतर तुमच्या कुटुंबालाही मिळेल पेन्शनचा आधार; जाणून घ्या 'फॅमिली पेन्शन'चे महत्त्वाचे नियम
What is Family Pension: निवृत्तीनंतर, पेन्शन हा एक आर्थिक स्रोत आहे जो तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला मदत करतो. आज, आम्ही तुम्हाला कुटुंब पेन्शनबद्दल सांगणार आहोत. ...

राष्ट्रीय :स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
Modi Govt News: हा आकडा १० हजार कोटींपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. ...

मुंबई :जेवण बनवता येत नाही, काही शिकवले नाही का? वरळीतील विवाहितेला छळ असह्य, सासरच्यांविरोधात दिली तक्रार
खासगी कंपनीत नोकरीला असलेल्या विवाहितेच्या तक्रारीनुसार, २०२१ मध्ये तिचा विवाह झाला ...
